नितांत सुंदर निसर्ग लाभलेल्या सातारा शहराचे पूर्वेचे रूप पालटून आता आधुनिक-विकसनशील सातारा ही ओळख सातारा शहर व जिल्हा जगासमोर आणत आहे. सर्व दृष्टीने सुजलाम सुफलाम असलेल्या सातारा शहरामध्ये प्रॉपर्टीमध्ये केलेली गुुंतवणूक येत्या काळात खरोखरच एक गोष्ट ठरणार आहे. याच हेतूने क्रिडाई सातारा सेंटरने वास्तू-2016 या वास्तु विषयक प्रदर्शनाचे आयोजन दि. 20 ते 23 आक्टोबर 2016 दरम्यान सातारा शहरात केले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ मा. जिल्हाधिकारी श्री. अश्विन मुद्गल व मा. पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या निमित्ताने घेतलेला सातारा शहराचा लेखाजोखा…
© Copyrights reserved by Credai Satara. Designed by Digipeddle Technologies