Vastu 2016 Pradarshan Ayojana

सातारा ः क्रिडाई सातारा अर्थातच कन्फेडरेशन रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे सातार्‍यामध्ये पहिल्यांदाच वास्तू 2016 हे वास्तुविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे क्रिडाई सातारा सेंटरचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.