सातारा ः क्रिडाई सातारा सेंटरने प्रथमच आयोजित केलेले वास्तू 2016 हे वास्तू विषयक प्रदर्शन सातारा शहारातील सुंपर्ण प्रॉपर्टी विश्वाचा वेध घेणारे असून या प्रदर्शनामुळे ग्राहकांना घरापासून ते ऑफिस पर्यंत सर्वच प्रकारातील पर्याय एकाच छताखाली व एकाच ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. क्रिडाईने हे वास्तू प्रदर्शन इन हाऊस प्रकारात घेऊन सातार्यात पारंपारिक पध्दतीच्या प्रदर्शनांच्या आयोजनाला वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले आहे असे उद्गार साताराचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी काढले.
© Copyrights reserved by Credai Satara. Designed by Digipeddle Technologies